Pune News: ‘एमपीएससी’ भरतीला अचानक स्थगिती; सरकारी अभियोक्ता पदांवर वकिलांचा संताप, राजकीय हस्तक्षेपाचा आरोप..

impact of MPSC exam suspension on law students and candidates: एमपीएससीमार्फत सुरू असलेली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भरती अचानक थांबवल्याने वकिलांमध्ये संताप; न्यायालयीन आदेश, पारदर्शकता व गुणवत्ताधारित प्रक्रियेवर घाला घालण्याचा आरोप
Political Interference Alleged as Maharashtra Puts MPSC Recruitment on Hold

Political Interference Alleged as Maharashtra Puts MPSC Recruitment on Hold

sakal

Updated on

पुणे: राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकाद्वारे ‘अतिरिक्त सरकारी अभियोक्ता’ (गट अ) पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सुरू असलेली भरती प्रक्रिया अचानक स्थगित केली आहे. त्यामुळे राज्यातील वकिलांमध्ये नाराजी पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com