Sunetra Pawar Beed Pune district : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकत्व, शासन निर्णय जारी

NCP leadership Sunetra Pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Maharashtra deputy CM Sunetra Pawar appointment

Maharashtra deputy CM Sunetra Pawar appointment

esakal

Updated on

DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार? याची राजकीय चर्चा सुरू झाली होती. बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. बीड आणि पुण्याचे पालकत्व आजपासून सुनेत्रा पवार यांच्याकडे राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar In Karad For Key Meeting With Adv Undalkar As District Bank Election Talks Spark Political Interest
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Congress Faces NCP Protest in Pune After Alleged Offensive Statement on Deputy Chief Minister Sunetra Pawar
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com