Sunetra Pawar record victory : सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या ठरल्या आमदार, बारामतीचा आतापर्यंतचा निकाल घ्या जाणून

Ajit Pawar record sunetra pawar : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय. तब्बल २ लाख १८ हजारांहून अधिक मताधिक्याने देशात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम.
baramati election Sunetra Pawar record victory

baramati election Sunetra Pawar record victory

esakal

Updated on

Baramati by-election result 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवत देशाच्या राजकीय पटलावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या प्रचंड आघाडीसह विजय मिळवत देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदाराचा मान पटकावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com