DCM Sunetra Pawar
sakal
पुणे: ‘‘अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि कोसळलेले दुःख काय आहे, हे माझ्या आणि माझ्या मुलांपेक्षा अधिक कोणाला माहीत असणार,’ असे सांगून, ‘त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही किंवा आम्ही काहीच करत नाही, असा समज करून घेण्याचे कारण नाही.