सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाच्या आणखी जवळ; गटनेता निवड अन् शपथेपूर्वीच खासदारकी सोडली

सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्ण यांच्याकडे त्या राजीनामा पाठवून देणार आहेत.
Sunetra Pawar Takes Key Step Before Swearing In as Deputy CM

Sunetra Pawar Takes Key Step Before Swearing In as Deputy CM

Esakal

Updated on

मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेही देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेते देवगिरीवर आले आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटाची बैठक होणार आहे. यानंतर गटनेत्याची निवड केली जाईल. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्ण यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवून दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com