Crime News: सुपे-अहिल्यानगरमध्ये दरोडेखोरांची सराईत टोळी उघड; ४ आरोपी अटकेत, ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त

सुपे-अहिल्यानगर परिसरात घरफोडी, दरोडे टाकणाऱ्या ११ जणांच्या टोळीचा पर्दाफाश; चार जण अटकेत, ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त
Supe Police arrested four members of a notorious robbery gang and seized stolen gold and silver ornaments worth ₹99,000.

Supe Police arrested four members of a notorious robbery gang and seized stolen gold and silver ornaments worth ₹99,000.

Sakal

Updated on

पारनेर : सुपे व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी दरोडे टाकणाऱ्या 11 जणांच्या सराईत टोळीचा सुपे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 99 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com