

Supriya Sule performs Jalabhishek at Bhimashankar Jyotirlinga.
Sakal
भीमाशंकर : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवार ता. ३० रोजी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक करून भगवान शंकराची मनोभावे पूजा-अर्चा केली.