Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद; ‘डॉक्टर, इंजिनिअर नको, पोलीस होणार!’

Supriya Sule Connects With Class 10 Students In Daund: दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुळे यांनी करिअर निवडीवर मार्गदर्शन केले; डॉक्टर-इंजिनिअरपेक्षा पोलीस होण्याची विद्यार्थ्यांची जास्तीची इच्छा स्पष्ट
Supriya Sule Engages With Students At Siddheshwar Vidyalaya In Daund During E Learning Board Launch Ceremony

Supriya Sule Engages With Students At Siddheshwar Vidyalaya In Daund During E Learning Board Launch Ceremony

sakal

Updated on

खुटबाव( पुणे): पिंपळगाव( ता. दौंड) येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयातील ई लर्निंग बोर्डचे लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुळे यांनी दहावीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अर्ध्या तासाच्या संवादामध्ये सुळे यांनी विद्यार्थ्यांना आपलेसे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com