Crime News: पुण्यात लेखक संपत जाधव यांना पिस्तुलाचा धाक, मध्यस्थीला गेलेल्या तरुणावर पेपर स्प्रे व मारहाण

सारसबाग परिसरात लेखक संपत जाधव यांना पिस्तुलाचा धाक, मध्यस्थीला गेलेल्या तरुणावर पेपर स्प्रे फवारून मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
crime

पुण्यातील सारसबाग परिसरात लेखक संपत जाधव यांना पिस्तुलाचा धाक; मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

sakal 

Updated on

पुणे : सारसबाग परिसरात शनिवारी (ता. १८) रात्री लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करत पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाद सोडविण्यास गेलेल्या एका तरुणाला पिस्तुलाचा दस्ता डोक्यात मारून आणि ‘पेपर स्प्रे’ फवारून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com