Swargate Abuse Case : त्या तरुणीला तीन लाखांचे ‘मनोधैर्य’, स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरण

Manodhairya Yojana : स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील २६ वर्षीय पीडितेला राज्य सरकारच्या 'मनोधैर्य' योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
Swargate Case
Swargate Case Sakal
Updated on

पुणे : स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील २६ वर्षीय तरुणीला राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम पीडितेला प्रदान केली जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com