Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

NCP Legislative Council candidate Vikram Kakade: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली; ज्येष्ठ इच्छुकांना वळसा घालत भाजप नेते संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी, नाराजीच्या पार्श्वभूमीवरही निर्णयावर शिक्कामोर्तब
Two Days, One Major Twist: How Vikram Kakade Secured the NCP Ticket

Two Days, One Major Twist: How Vikram Kakade Secured the NCP Ticket

sakal

Updated on

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मोर्चेबांधणीचा शेवट सोमवारी एका नाट्यमय राजकीय घडामोडीत झाला. पक्षातील अनेक दिग्गज शर्यतीत असतानाही त्यांना मागे टाकत अखेर बांधकाम व्यावसायिक आणि भाजप नेते संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com