coronavirus : कोरोनाच्या भितीने कर्मचाऱ्यांची गेटवरच होतेय तपासणी

Temperature of IT staff is checked on the gate due to fear of Corona
Temperature of IT staff is checked on the gate due to fear of Corona

बालेवाडी(पुणे) : कोरोना विषाणू पसरू नये यासाठी बाणेर येथील अमर सदानंद टेक पार्क या  इमारतीच्या प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते आहे. त्यानतरच त्यांना आत सोडले जात आहे.
 

अमर सदानंद टेक पार्क या ठिकाणी स्मार्ट वर्क नावाची आयटी  कपंनी असून यात आणखी नऊ कंपनी असल्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात कर्मचारी येत असतात. त्यामुळे स्मार्ट वर्क या कंपनीकडून खबरदारीसाठी सुरक्षा रक्षकांकडे एक छोटे मशीन दिले असून त्याद्वारे शरीराचे तापमान तपासून मगच प्रत्येक कर्मचाऱ्यास आत प्रवेश दिला जातो.
Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; रुग्णांची संख्या...

सुरक्षा रक्षकांनी खबरदारी म्हणून मास्क, आणि हातमोजे घातले आहेत. गेल्या गुरुवार पासून म्हणजे 5 मार्च पासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्मचाऱ्यास ज्वर असल्यास त्याला आत जाऊ दिले जात नाही.       

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com