

Maharashtra Braces for Unseasonal Rain and Hail; IMD Warns Residents to Stay Alert
sakal
पुणे : राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून, पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.