पुणे कॅन्टोन्मेंट : आमदार सुनिल कांबळेंचा असा असेल आजचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त आमदार सुनील कांबळे यांनीआज सकाळपासूनच मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे.

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त आमदार सुनील कांबळे यांनीआज सकाळपासूनच मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे.

चंद्रकांत पाटलांनी विजयानंतर लगेचच पुणे सोडलं अन्...

बिबवेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच अभिनंदन करण्यासाठी येणाऱ्यांची रिघ लागली आहे.  कँटोन्मेंट बोर्ड विभागातील आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे भाजपचे अध्यक्ष यांनी मतदार संघातील, कार्यकर्ते, काही सार्वजनिक मंडळांना भेट देण्याचे नियोजन करून मतदारांशी संवाद साधण्याचे ठरविले आहे. त्यानुसार कांबळे यांचे शुक्रवारचे नियोजन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today s plan of Pune Cantonment MLA Sunil Kamble