CSR Initiative: भारत फोर्जच्या सामाजिक उत्तरदायित्वातून कोळवाडी-कोटमदरा गावात पाझर तलावांचे खोलीकरण

भारत फोर्जच्या सामाजिक उत्तरदायित्वातून पाझर तलावांचे खोलीकरण, सौरऊर्जा व फळबाग प्रकल्पांमुळे कोळवाडी-कोटमदऱ्यात बारा महिने पाणी, रोजगार व उत्पन्नात लक्षणीय वाढ
Water Abundance: Transformation of Kolwadi-Kotmadara through Desilting Initiatives

Water Abundance: Transformation of Kolwadi-Kotmadara through Desilting Initiatives

Sakal

Updated on

घोडेगाव : भारत फोर्जचा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कोळवाडी कोटमदऱ्या मध्ये सलग तीन वर्षे पाझर तलावांचे खोलीकरणाचे काम झाल्याने बारा माही पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येथील पाण्याची साठवण क्षमता दुप्पट झाली आहे. याशिवाय याच परिसरात मजुरांना मजुरी तर शेतकऱ्यांना वर्षभर काम मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com