TUKARAM MUNDHE VIDEO
Esakal
TUKARAM MUNDHE VIRAL VIDEO OF DIWALI LADDU INSPECTION: दिवाळीत कपडे, फटाक्यांसह मिठाई आणि फराळाची रेलचेल पहायला मिळते. परंतु सणासुदीच्या दिवसात मिठाईत मोठ्या प्रमाणात भेसळ होताना पहायला मिळते. अशातच महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात चक्क हाताने लाडू कुसकरून त्या लाडूची गुणवत्ता तपासली. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्यांच्या कृतीचं कौतूक होतय.