

Tukaram Mundhe Political Statement interview
esakal
Tukaram Mundhe statement : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कठोर प्रशासकीय भूमिकेमुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्न त्यांना एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर तुकाराम मुंढ यांनी मिश्किल अंदाजात उत्तर देत राजकारण प्रवेशाबाबत सूचक भाष्य केले.