Pune Accident: कंटेनरच्या धडकेत दोन ऊसतोड कामगार ठार; बारा जण जखमी, आंधळगावमध्ये भीषण अपघात..

Twelve injured in horrific Maharashtra road mishap: भरधाव कंटेनरने उसतोड कामगारांनी भरलेल्या पिकअपला दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू, १२ जण गंभीर- किरकोळ जखमी होऊन आंधळगाव परिसरात खळबळ
Pune Accident

Pune Accident

sakal

Updated on

आंधळगाव : शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील सीएनजी पंपासमोर भरधाव कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला, तर लहान मुलांसह १२ जण जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी (ता. ९) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com