पुण्यात डंपर खाली चिरडून दुचाकी चालक जागीच ठार

Two wheeler rider died on the spot in Accident In Pune
Two wheeler rider died on the spot in Accident In Pune

वाघोली(पुणे) : दुचाकी घसरून दुचाकीचालक तरुण डंपर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघोलीत पुणे नगर महामार्गावर एचपी पेट्रोल पंपाजवळ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकी वरील इतर दोघेजण जखमी झाले.

तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर
 

शिबु शिवलाल प्रजापती ( वय 20, सध्या रा लोहगाव, मूळ रा मध्यप्रदेश ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजीम खान ( वय 39, रा औरंगाबाद ) हा जखमी झाला. तिसऱ्या जखमींचे नाव कळू शकले नाही.

पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे वाघोलीच्या दिशेने येत होते. एच पी पेट्रोल पंपाजवळ दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकी चालवणारा शिबु डंपरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  

वय फक्त 11; अन् आजारपणाला कंटाळून तिने उचललं मोठं पाऊल 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com