

Gangland Violence Erupts in Pune: Daylight Attack on Akash Mhaske's Brother
Sakal
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा भाऊ अक्षय उर्फ बाळू बापू मस्के (वय २६) याच्यावर बुधवारी भरदिवसा गोळीबार करून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.