Sharad Pawar Group Leader Arrested : पुण्यात शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, सोशल मीडियावर पोस्ट करत मांडली भूमिका

Sharad Pawar NCP spokesperson : वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी अटक केली.
Sharad Pawar Group Leader Arrested pune wagholi police

Sharad Pawar Group Leader Arrested pune wagholi police

esakal

Updated on

Vikas Lavande arrested : वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी न्यायालयात अंतरिम जामिनासाठी धाव घेतली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com