Pune Wildlife : वन्यजीव संरक्षणासाठी माहितीचा बहुमोल आधार
Wildlife : वन्यजीवांचे निरीक्षण करणारे स्थानिक नागरिक ‘वाइल्डलाइफ वॉचर्स’ म्हणून वन्यप्राण्यांच्या नोंदी ठेवत आहेत. या माहितीचा वापर वन्यजीव संरक्षण, संशोधन आणि व्यवस्थापनासाठी होणार आहे.
‘वाइल्डलाइफ वॉचर्स’कडून करण्यात येणाऱ्या नोंदींचा वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था, संशोधक, वन्यजीव अधिवासांच्या संरक्षणासाठी झटणारे व्यवस्थापक यांना उपयोग होतो. या उपक्रमाची ओळख करून देणारा लेख.