Women farmers: कृषी यांत्रिकीकरणात महिलांची दमदार झेप; कृषी योजनेत पुणे जिल्ह्यातील दोन हजार १८ लाभार्थ्यांचा समावेश..

2018 women beneficiaries included in Maharashtra agriculture scheme: कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात १२ हजार ७१९ शेतकऱ्यांना लाभ; त्यापैकी दोन हजार १८ महिला शेतकरी, ट्रॅक्टरचलित अवजारे, पॉवर टिलर, फवारणी यंत्रे यांसह आधुनिक साधनांचा वाढता वापर
Agricultural Mechanization Empowering Women Farmers Across Pune District

Agricultural Mechanization Empowering Women Farmers Across Pune District

sakal

Updated on

पुणे : शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर वाढत आहे. त्यामध्ये महिला शेतकरीही मागे राहिलेल्या नाहीत. जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंदा १२ हजार ७१९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्यामध्ये दोन हजार १८ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com