Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने बुधवारी (ता. २४) दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली.
pune  rainfall

pune rainfall

Sakal
Updated on: 

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने बुधवारी (ता. २४) दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली. मात्र, ही विश्रांती अल्पकालीन असून पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस पुणे शहरासाठी ‘यलो’, तर घाट परिसरासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathwada Rain
Maharashtra Weather Update
Yellow Alert in Maharashtra Districts
Maharashtra, MP and Rajasthan Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com