yoga day : सकाळच्या योगशिबीरास बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

दरवर्षी बारामतीत सकाळ माध्यम समूहाच्या वतीने योगशिबीराचे आयोजन केले जाते.
योगशिबीर
योगशिबीरsakal

बारामती : जागतिक योगदिनाचे औचित्य साधून सकाळ माध्यम समूह, जीवनविद्या योग आयुर्वेद फाऊंडेशन व बारामती सायकल क्लबच्या वतीने बुधवारी(ता. 21) बारामतीत योगशिबीर झाले. असंख्य बारामतीकरांनी या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

योगशिबीर
Pune : दोन वर्षांच्या ट्विटवरून गडचिरोली पोलिसांकडून पुण्यातील तरुणाला अटक, जितेंद्र आव्हाडांकडून कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

दरवर्षी बारामतीत सकाळ माध्यम समूहाच्या वतीने योगशिबीराचे आयोजन केले जाते. जीवनविद्या योग आयुर्वेद फाऊंडेशनच्या प्रमुख डॉ. भक्ती महाजन यांनी या शिबीरामध्ये साधकांना योगाचे धडे दिले. बारामती सायकल क्लबचे सदस्य, बारामती पोस्ट ऑफिसचे कर्मचारी, चैतन्य अकादमीचे विद्यार्थी व नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

योगशिबीर
Pune crime news : भाजी विक्रेत्यांना मारहाण करुन फरार झालेले सराईत गुन्हेगार हवेली पोलीसांच्या जाळ्यात

सकाळचे सहायक वितरण व्यवस्थापक मनोज काकडे यांनी स्वागत करुन शिबीराच्या आयोजनामागील पार्श्वभूमी विशद केली. या प्रसंगी बारामती सायकल क्लबचे प्रमुख अँड. श्रीनिवास वायकर, डॉ. भक्ती महाजन, इंदुमती गायकवाड, स्वाती जाधव, बारामतीचे डाकघर अधीक्षक डी.व्ही. सर्जेराव, आचार्यचे संजय दळवी यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com