

Shirur Firing Case: 8 Men Open Fire on Youth
Esakal
पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिरूर तालुक्यात करडे इथं ८ जणांच्या टोळीनं एका तरुणावर गोळीबार केला. ८ जणांनी अचानक केलेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळं खळबळ उडाली असून परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. Shirur Firing Case: 8 Men Open Fire on Youth