Zilla Parishad Election Pune Crime : पुणे येथील अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर जिवघेणा हल्ला, पोलिस बंदोबस्त वाढवला

Political tension in Pune : अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर पुण्यात प्राणघातक हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापले असून पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे.
pune attack on Ajit Pawar group candidate husband

pune attack on Ajit Pawar group candidate husband

esakal

Updated on

Ajit Pawar group attack Pune : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी आज मतदान होत असताना, त्याआधीच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शरद बुट्टे पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com