

Pune Zilla Parishad sunetra pawar
esakal
Pune district politics : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याबाबत राज्य सरकारने नवीन अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनंतर पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असून, विद्यमान संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.