

Amazon Layoffs 2026: 14,000 Jobs at Risk Again – Is AI Taking Over?
Esakal
Amazon Layoffs Due To AI : जगातील सर्वात मोठी मानली जाणारी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन आता पुन्हा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. माध्यमातील काही रीपोर्टनुसार मे 2026च्या सुरुवातीलाच जगभरातील सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांची कपात ॲमेझॉन करणार आहे. कंपनीने या निर्णयाची अधिकृतपणे पुष्टी केली नसली तरी, ही कथित कपात कंपनीच्या सुरू असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मधील गुंतवणुकीचा भाग आहे.