Ambani gifts watch to Lionel Messi
Sakal
Richard Mille Watch Messi : जगातील दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीने नुकताच आपला भारतातील 'GOAT Tour' दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात तो कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे आपल्या चाहत्यांना भेटला. त्यामुळे या संपूर्ण दौऱ्यात मेस्सीच्या प्रत्येक गोष्टींकडे चाहत्यांचे विशेष लक्ष होते.