Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

Brent Crude Oil Price: Brent Crude Oil Price: अमेरिकेने रशियाशी संबंधित काही निर्बंध आणि शुल्कांबाबत तात्पुरती सवलत दिल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरांवर किती होणार याकडे ग्राहकांचे लक्ष
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSakal
Updated on: 

Mumbai: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे रशियन इंधनाचा पुरवठा वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या दरांवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्यानंतर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कधी खाली येणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com