

Budget 2026: Why Is It Presented at 11 AM & Where Did the Word ‘Budget’ Come From?
eSakal
Indian Union Budget 2026 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या १ फेब्रुवारीला सलग ९ वा अर्थसंकल्प लोकसभेत मांडणार आहेत. देशाचा हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा हिशोब नसून, देशाची दिशा ठरवणाऱ्या धोरणांचा आणि योजनांचा तो आराखडा असतो. बजेट सादर होण्याआधी जाणून घेऊया अर्थसंकल्पाशी संबंधित काही रंजक बाबी, ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.