

Budget 2026 Explained Simply: A Complete Guide for the Common Man
Budget 2026 in Simple Language : १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदाच रविवारी सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. पण अनेकांना अर्थसंकल्प म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यायचा, याची माहिती नसते. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.