Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

Silver Import Rules: केंद्र सरकारने चांदीच्या अनेक श्रेणी मुक्त यादीतून प्रतिबंधित यादीत टाकल्या आहेत. मौल्यवान धातूंची वाढती आयात, व्यापार तूट आणि परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Silver Import Rules

Silver Import Rules

ESakal

Updated on

केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर नवीन निर्बंध लादले आहेत. चांदीचे अनेक प्रकार मुक्त यादीतून काढून प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की, या चांदीच्या प्रकारांची आयात करणे यापुढे पूर्वीसारखे सोपे राहणार नाही आणि त्यासाठी अतिरिक्त मंजुरीची आवश्यकता भासू शकते. मौल्यवान धातूंच्या वाढत्या आयातीवर नियंत्रण ठेवणे आणि व्यापार तूट कमी करणे, हा या सरकारी निर्णयाचा उद्देश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com