
Bank Loan Rule
ESakal
जेव्हा तुम्ही कार, बाईक किंवा घरासाठी कर्ज घेता तेव्हा तुमचा CIBIL स्कोअर प्रथम तपासला जातो. अशा लोकांना आता सरकारने मोठी सवलत दिली आहे. सध्या बँकांचा नियम असा आहे की जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळू शकणार नाही. कर्ज देण्यासाठी CIBIL स्कोअर हा एक प्रमुख पॅरामीटर आहे. कोणत्याही व्यक्तीचा CIBIL स्कोअर 300 ते 900 पर्यंत असतो. या आधारावर त्याची कामगिरी निश्चित केली जाते.