

The Chinese Property Collapse: A Global Financial Warning
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
ज्या घरांच्या बाजाराने चीनला महासत्ता बनवण्यात मोठी भूमिका बजावली, तोच बाजार आता पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळत आहे. पण, चीनमध्ये जे घडतंय, त्याचा थेट परिणाम शेजारी देश म्हणून भारतावर काय होणार? भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे की एक मोठा धडा?