

CNG prices in Pune
esakal
Fuel Price Hike Hits CNG Users Across India मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधन दरात आजपासून वाढ करण्यात आलीय. पेट्रोल डिझेलचे दर प्रती लीटर ३ रुपयांपेक्षा जास्त वाढवले आहेत. तर सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. देशात सीएनजीच्या दरात प्रती किलो २ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीचे दर ७९.०९ रुपये प्रती किलो इतके आहेत.