एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

LPG Cylinder Price Reduced तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली असून यामुळे व्यावसायिक सिलिंडरचे दर स्वस्त झाले आहेत. दिल्ली आणि कोलकात्यात अनुक्रमे २०९ आणि २०२ रुपयांनी कपात केली आहे.
lpg gas
lpg gaslpg gas
Updated on

तेल कंपन्यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केलेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. १९ किलो सिलिंडरच्या दरात दिल्लीत २०२ रुपयांची तर कोलकात्यात २०९ रुपयांची कपात केलीय. एलपीजीच्या नव्या किंमती १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्वयंपाकाच्या १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com