PaisaSave Credit Card
Sakal
PaisaSave Credit Card : भारतातील सर्वात मोठी कंज्युमर क्रेडिट मार्केटप्लेस आणि फ्री क्रेडिट स्कोअर प्लॅटफॉर्म पैसाबाजार आणि खाजगी खेसत्रातील येस बँक यांनी मिळून YES BANK Paisabazaar PaisaSave Credit Card लॉंच केला आहे. हे क्रेडिट कार्ड आपल्या कॅटेगरीमध्ये डायनिंग आणि ट्रॅवलवर सर्वाधिक कॅशबॅक देण्याऱ्या कार्डपैकी एक आहे.