

petrol diesel
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. पेट्रोलचे दर दुप्पट वाढले असून डिझेलही अडीचपट महाग झाले आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती १११ डॉलर प्रति बॅरेलच्या वर पोहोचल्या आहेत. युद्धाआधी याच किंमती ७० डॉलर प्रति बॅरेल इतक्या होत्या. कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. Crude Oil Above 111 Dollars Fuel Prices Surge Worldwide