

Time to Rethink Crypto Taxation? Big Changes Expected in Budget 2026
eSakal
विक्रम सुब्बुराज
Cryptocurrency : भारतातील क्रिप्टो कर प्रणालीबाबत विचार केला तर महामार्गावर बांधकाम सुरू असलेला टोल गेट डोळ्यासमोर येतो. यामागे ध्येय स्पष्ट आहे, ते म्हणजे वेगाने वाढणाऱ्या क्रिप्टो बाजारात पारदर्शकता, जबाबदारी आणि सरकारला महसूल मिळावा. पण, या धोरणामधील काही बाबींमुळे, विशेषत: प्रत्येक व्यवहारावर आकारला जाणारा १ टक्का टीडीएस आणि नफ्यावर आकारला जाणारा ३० टक्के कर, या नियमांमुळे अपेक्षेपेक्षा जास्त अडचणी निर्माण झाल्या आहेत.