Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

Donald Trump’s New Tariff Plan: अमेरिकेत जेनेरिक औषधांचे उत्पादन वाढवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भारत अमेरिकेला 9.7 अब्ज डॉलरची औषध निर्यात करतो त्यामुळे टॅरिफचा हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.
Donald Trump’s New Tariff Plan

Trump Tariff Shock: 200% Duty on Generic Drugs? How Will It Impact India’s Pharma Industry

eSakal

Updated on

Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आयात शुल्काबाबत मोठी घोषणा केली आहे. कॅनडावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने तब्बल 200 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक फार्मा उद्योगात खळबळ उडाली असून भारतीय औषध कंपन्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com