

Budget 2026 Special: Why 1997-98 is Called India’s ‘Dream Budget’
eSakal
Dream Budget : 1 फेब्रुवारीला भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदीय पटलावर मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात आपल्याला काय मिळत याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाला विशेष स्थान आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की 1997-98 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला भारताच्या आर्थिक इतिहासात एक वेगळं स्थान आहे. 28 फेब्रुवारी 1997 रोजी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता.