PF, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट... १ जुलैपासून 'हे' ५ आर्थिक नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार

New Financial Rules: १ जुलै २०२६ पासून अनेक प्रमुख आर्थिक नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा परिणाम लाखो लोकांवर होणार आहे. पीएफ काढण्यापासून ते पासपोर्टपर्यंतचे नियम बदलणार आहेत.
New Financial Rules

New Financial Rules

ESakal

Updated on

देशात १ जुलै २०२६ पासून अनेक मोठे आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम लाखो नोकरदार, पासपोर्ट धारक, निवृत्तीवेतनधारक आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवर होईल. त्यामुळे, प्रत्येक बदलाची माहिती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमांचे वेळेवर पालन केल्यास, तुम्ही दंड आणि अनावश्यक त्रास टाळू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) जुलै महिन्यात आपले नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म, EPFO ​​3.0, सुरू करण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com