अर्थवेध : आयातशुल्कवाढ संकटाची चाहूल, की अर्थव्यवस्थेचे रक्षण?

सोने-चांदीवरील आयातशुल्कवाढ, ड्युटी-फ्री आयात नियमांवरील कडक निर्बंध; डॉलर बचत, परकी चलनसाठा आणि रुपयाला स्थिरता देण्यामागील सरकारचा आर्थिक डाव
Fiscal Policy: Government Hikes Gold Import Duty From 6% to 15%

Fiscal Policy: Government Hikes Gold Import Duty From 6% to 15%

Sakal

Updated on

गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयातशुल्क थेट सहा टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या मोठ्या निर्णयासह एक्सपोर्ट स्कीमअंतर्गत मिळणाऱ्या ड्युटी-फ्री गोल्ड आयात नियमांमध्येही कडक निर्बंध लावले आहेत. या निर्णयानंतर बाजारात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. काही जण याकडे ‘मोठे आर्थिक संकट येणार’, ‘युद्धाची शक्यता वाढली आहे’ किंवा ‘सरकारला गंभीर धोका दिसत आहे’ अशा दृष्टीने पाहत आहेत. मात्र, हा निर्णय भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे आर्थिक पाऊल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com