Gold Silver Rate: सोनं १६०० रुपये तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त, भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Today in india भारतीय वायदा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलंय. सोन्याचे दर १६०० रुपयांनी तर चांदीचे दर ४ हजार रुपयांनी कमी झाले आहेत.
Gold Rate Today

Gold Silver Rate

sakal 

Updated on

Gold and Silver Prices Fall in India: आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर सोने-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण अजून थांबलेली नाही. सोमवारी अमेरिकन डॉलर वधारल्यानं आणि ग्लोबल सेंट्रल बँकेच्या बैठकीआधी सोने चांदीच्या दरात आणखी घसरण झाली. भारतीय वायदा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ दिसून आली. सिंगापूरमध्येही स्पॉट गोल्ड ०.७ टक्क्यांनी स्वस्त झालं तर चांदीही तितक्याच प्रमाणात स्वस्त झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com