

Gold Price Today
eSakal
Gold Rate Today: सोन्याच्या किंमती नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. प्रती ओंस सोन्याचे दर ४ हजार डॉलर पेक्षा कमी झाले आहेत. तर भारतीय बाजारात बुधवारी १० ग्रॅम सोन्याचे दर १ लाख ४२ हजार १७८ रुपयांवर आले तर चांदी प्रति किलो २ लाख २२ हजार ३५ रुपये इतकी होती. दुसरीकडे एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव १ लाख ४१ हजार १०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २ लाख १२ हजार ६९७ रुपये प्रति किलो दरावर बंद झाली.