Gold-Silver ETF crash: सोन्यात डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करणारे अडकले! सिल्व्हर ईटीएफ ६० टक्के तर गोल्ड ईटीएफ ३० टक्के कोसळले; पुढे काय?

Gold Silver ETF Crash 60 Percent Fall Buying Drops US Fed Rate Hike News 2026: मागील काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमती झपाट्याने कमी झाल्यामुळे सोने आपल्या उच्चांकावरून ७० हजार रुपयांनी आणि चांदी २.७० लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Gold Silver ETF

Gold Silver ETF

esakal

Updated on: 

Silver ETF down 60 percent: सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफमध्येही मोठी पडझड पाहायला मिळत आहे. सिल्व्हर ईटीएफ आपल्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे ६० टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत, तर गोल्ड ईटीएफमध्येही ३० टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे. आजकाल लोक फिजिकल गोल्ड खरेदी करण्यापेक्षा डिजिटल पद्धतीने ईटीएफ खरेदी करणं पसंत करतात. सोनं-चांदीचे भाव पडल्याने ईटीएफदेखील कोसळले आहेत.

Loading content, please wait...