
भारतात एप्रिल महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये मोठी वाढ झालीय. वाढीस जीएसटी कलेक्शनने उच्चांक गाठला आहे. सरकारी आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये वस्तु आणि सेवा कराचे कलेक्शन दरवर्षी वाढत असून ते २.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. जवळपास १२.६ टक्के इतकी वाढ झाली आहे.