

UPI payments Paytm app
ESakal
पेटीएम संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आज भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. याचा अर्थ असा की, पेटीएम भविष्यात बँकिंग-संबंधित व्यवसाय करू शकणार नाही. आरबीआयने म्हटले आहे की, पेटीएम वारंवार आपल्या परवान्याच्या अटींचे उल्लंघन करत होते. परिणामी गंभीर नियामक समस्यांमुळे कंपनीचा बँकिंग परवाना रद्द करावा लागला.